शेत विकून केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:09 IST2021-03-31T04:09:27+5:302021-03-31T04:09:27+5:30

सक्करदराचा मायकल हद्दपार नागपूर : सक्करदराचा कुख्यात गुंड अक्षय ऊर्फ मायकल रंगारी याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...

Fraud by selling the farm | शेत विकून केली फसवणूक

शेत विकून केली फसवणूक

सक्करदराचा मायकल हद्दपार

नागपूर : सक्करदराचा कुख्यात गुंड अक्षय ऊर्फ मायकल रंगारी याला सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. राणी भाेसले नगर निवासी मायकल विराेधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार करून बेला, भंडारा येथील त्याचा मित्र संदीप निंबार्तेकडे साेडण्यात आले.

तलवारीसह आराेपीला अटक

नागपूर : शांतिनगर पाेलिसांनी तलवार घेऊन गाेंधळ घालणाऱ्या आराेपीला अटक केली आहे. आराेपीचे नाव राेहित मुकेश मलिक (२५) असून, ताे लालगंज, झाडे चाैक येथील रहिवासी आहे. रविवारी दुपारच्या वेळी राेहित स्वीपर काॅलनी परिसरात गाेंधळ घालत हाेता. याबाबत माहिती मिळताच पाेलीस घटनास्थळी पाेहोचली आणि राेहितला पकडले. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. त्याच्या विराेधात हत्यार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Fraud by selling the farm