शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकीची तीन दुचाकींना धडक,सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 20:36 IST

उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देउमरेड-नागपूर महामार्गावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड/कुही) : उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. जयेश संजय राऊत रा.इतवारी पेठ, पीयूष रामरतन धांडे रा. उमरेड तसेच जयशीला राऊत, अन्वर अन्सारी, गुडीया अन्सारी, माही डहेरिया अशी जखमींची नावे आहेत. कुही पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजेपर्यंत या अपघाताची नोंद आणि माहिती उपलब्ध नव्हती.मिळालेल्या माहितीनुसार एम.एच ३१-डीसी ६१२७ या क्रमांकाची कार नागपूर येथून उमरेडच्या दिशेने येत होती. अशातच महामार्गालगत असलेल्या व्हीआयटी महाविद्यालयाजवळ उमरेडकडून नागपूरकडे जाणाऱ्या एकूण तीन दुचाकींना एकापाठोपाठ जोरदार धडक लागली. अपघात होताच सर्वत्र धावपळ उडाली. काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. एम.एच. ४९-टी.सी.डी.०५१, एम.एच. ४०-एडब्लू १२२९ आणि एम.एच. ४०-एयु २७३१ अशा एकूण तीन क्रमांकाच्या दुचाकीची नोंद घेण्यात आली आहे. अन्वर अन्सारी आणि अन्य काहींना वेकोलिच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. काही गंभीर जखमींवर नागपूर ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर