शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

नागपूरचे माजी नगरसेवक बाबा मैंद यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:38 AM

भाजप नेते आणि माजी नगरसेवक बाबा मैंद (५७) यांचे अल्पशा: आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

ठळक मुद्देधरमपेठच्या चिल्ड्रेन ट्रॉफिक पार्कची मुहर्तमेढ रोवली होती

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजप नेते आणि माजी नगरसेवक बाबा मैंद (५७) यांचे अल्पशा: आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. मागील काही दिवसांपासून शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात दहा वर्षाचा मुलगा आहे.सहा महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका विशाखा मैंद यांचे अपघाती निधन झाले होते. तेंव्हापासून त्यांना जबर धक्का बसला होता. त्यांनी दोन वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केले होते. महापालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती आणि विविध समित्यांचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहीले. मैंद यांनी धरमपेठ गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दीर्घकाळ नागपुराचा सांस्कृतिक वारसा जपला. धरमपेठच्या चिल्ड्रेन ट्रॉफिक पार्कची मुहर्तमेढही त्यांनी रोवली. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. शनिवारी सकाळी ११ वाजता धरमपेठ येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघेल. मैंद यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

 

 

 

टॅग्स :nagpurनागपूर