शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 11:19 PM

आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला.

ठळक मुद्देनागपूर नजीक  कान्होलीबारा जंगलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : आईपासून वाट चुकलेला दीड वर्षाचा बिबट जंगलालगतच्या शेतातील पडक्या विहिरीत पडला. वन कर्मचाऱ्यांनी विहिरीत तयार केलेल्या रॅम्पने तो बिबट बाहेर आला आणि जंगलात पळून गेला. विशेष म्हणजे, त्याला कुठेही दुखापत झाली नव्हती. ही घटना हिंगणा तालुक्यातील चौकी शिवारात घडली.कान्होलीबारा परिासरातील चौकी शिवारात प्रदीप भानसे यांचे शेत असून, शेतात अंदाजे १५ फूट खोल पडकी विहिरीत आहे. ही शेती जंगलालगत आहे. त्यामुळे वाट चुकलेला बिबट शेतातील विहिरीत पडला. ही बाब गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी विहिरीत रॅम्प तयार करण्यात आला.त्यातच रात्री ८ वाजताच्या सुमारास त्याच्या आईने डरकाळी फोडली आणि विहिरीतील बिबट रॅम्पच्या मदतीने बाहेर आला आणि क्षणार्धात जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्याला कुठेही दुखापत झाली नाही, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. त्याला वाचविण्यासाठी वन परिक्षेत्र अधिकारी आशिष निनावे, क्षेत्र सहाय्यक उत्तम भामकर, शेख, दहिवले, पिल्लारे, वनरक्षक इरपाची, राठोड, धाबर्डे, सूर्यवंशी, सोनकुसरे, फुलझेल वन मजूर सुनील भांडेकर यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :leopardबिबट्याnagpurनागपूर