शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

समर शेड्युलमध्ये वाढू शकतात उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

वसीम कुरैशी नागपूर : अनलॉकनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ ते २७ विमानांची उड्डाणे होत आहेत. ...

वसीम कुरैशी

नागपूर : अनलॉकनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ ते २७ विमानांची उड्डाणे होत आहेत. लॉकडाऊनपूर्वीसारखी घरगुती उड्डाणांच्या स्थितीकरिता ३० पेक्षा जास्त उड्डाणांचे प्रस्थान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आता समर शेड्युलमध्ये ही उड्डाणे वाढण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत नागरी उड्डयण संचालनालयाच्या (डीजीसीए) नवी दिल्ली येथील मुख्यालयात शेड्युलसंदर्भात बैठक होणार आहे. समर शेड्युलबाबत विभिन्न विमान कंपन्या नवीन मार्गावर फेऱ्या वाढविण्यावर प्रस्ताव सादर करतील. यामध्ये नागपूर विमानतळावरून एक विमान कंपनी तीन ते चार उड्डाणे सुरू करण्याची शक्यता आहे.

मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) अधिकारी सूत्रांनी सांगितले की, अनेक दिवसापासून बंद असलेली जेट एअरवेजची उड्डाणे सुरू होण्याची अपेक्षा आहे. जेटच्या टीमने यासंदर्भात नागपूर विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे. याशिवाय एअर इंडियाचे सायंकाळचे मुंबई उड्डाण मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. जेट व एअर इंडियाच्या या दोन उड्डाणांव्यतिरिक्त जर समर शेड्युलमध्ये अपेक्षानुसार चार अतिरिक्त उड्डाणांचा समावेश होत असेल तर एकूण सहा नवीन उड्डाणे सहभागी होतील. यासह ३२ ते ३३ विमानांचे प्रस्थान होईल.

परंतु नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सध्या बंद आहेत. ही उड्डाणे पुढील काही दिवसात सुरू होण्याचे काहीही संकेत नाहीत. कतार व शारजाहला जाणारे निरंतर सोशल मीडियावर उड्डाणाची मागणी करीत आहेत.