‘पोद्दारेश्वर’वर रोषणाई :
By Admin | Updated: April 7, 2016 03:03 IST2016-04-07T03:03:21+5:302016-04-07T03:03:21+5:30
श्रीरामाच्या नवरात्रोनिमित्त उपराजधानीतील पोद्दारेश्वर मंदिरात जय्यत तयारी सुरू असून,

‘पोद्दारेश्वर’वर रोषणाई :
‘पोद्दारेश्वर’वर रोषणाई : श्रीरामाच्या नवरात्रोनिमित्त उपराजधानीतील पोद्दारेश्वर मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, गुढीपाडव्याच्या पर्वावर या ठिकाणी आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. रात्री या प्रकाशपर्वाचा लूक कॅमेऱ्यात असा बंदिस्त झाला.