शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

नागपूर शहर पोलीस दलातील आणखी पाच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 1:06 AM

शहर पोलीस दलातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलीस दलातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी उघड झाले. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आल्यापासून पोलिस दल अक्षरश: हादरले आहे. त्यामुळे आतापर्यंत काहीसे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी आता स्वत:ची चाचणी करून घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस दलातील तीन कर्मचारी तसेच त्यांचे दोन नातेवाईक यांना कोरोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. विशेष म्हणजे, सर्दी, ताप, खोकला याचा त्रास असणारे शहर पोलीस दलातील एकूण २८८ अधिकारी-कर्मचारी उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीवर आम्ही सूक्ष्म नजर ठेवून आहोत, अशी माहिती पोलिस इस्पितळाचे डॉ. संदीप शिंदे यांनी दिली आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या