शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर व्हॉट्सअपवर मॅसेजेस अन् नंतर विनयभंग 

By योगेश पांडे | Updated: November 3, 2023 17:27 IST

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : परिचयातीलच तरुणीला अगोदर व्हॉट्सअपवर मॅसेजेस पाठवून त्रास दिला व त्यानंतर आरोपीने तिचा घरासमोर येऊन विनयभंग केला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

तोरण मिलुराम शाहू (२८, पारडी) असे आरोपीचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीशी त्याची ओळख होती. ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या बोलणे कमी केले. तो तिचा पाठलाग करू लागला. त्याने ऑक्टोबर महिन्यापासून वारंवार तिच्या व्हॉट्सअपवर मॅसेजेस पाठविणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांअगोदर तो तिच्या घरासमोर येऊन धडकला व तिला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने भर दुपारी घरासमोरच तिचा विनयभंग केला. यामुळे तरुणी धास्तावली व तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला. अखेर तिने लकडगंज पोलीस ठाण्यात तोरणविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगnagpurनागपूर