लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळी आली की साधारणत: गुलाबी थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. परंतु ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत २४ तासात १४.९ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 01:00 IST
ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले.
पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस
ठळक मुद्देमहिलावर्गाच्या रांगोळी गेल्या वाहून