लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.
नागपुरात इलेक्ट्रिकल कंपनीच्या कार्यालयात आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:13 IST
देवनगर येथील कइलेक्ट्रिकल्स कंपनीच्या कार्यालयात सोमवारी सकाळी भीषण आग लागली. गोकुल-केशव कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या माळ्यावर असलेले कार्यालय रविवारी बंद होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता नागरिकांना इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच इलेक्ट्रिक कंपनीच्या कार्यालयातील खिडक्यांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याने नागरिकांनी अग्निशमन विभागाला सूचना दिली.
नागपुरात इलेक्ट्रिकल कंपनीच्या कार्यालयात आग
ठळक मुद्देदेवनगर येथील घटना : लाखो रुपयांचे साहित्य जळाले