शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो स्टेशनवरील आग २० मिनिटात आटोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:57 IST

बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल के ले. २० मिनिटात जवानांनी ही आग आटोक्यात आली. मॉक ड्रील दरम्यान हा थरार नागरिकांना बघायला मिळाला.

ठळक मुद्देछत्रपती मेट्रो स्टेशनवर मॉक ड्रील : अग्निशमन पथकाकडून टीटीएलचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल के ले. २० मिनिटात जवानांनी ही आग आटोक्यात आली. मॉक ड्रील दरम्यान हा थरार नागरिकांना बघायला मिळाला.एन.सी.सी.लिमिटेड नागपूर मेट्रो प्रोजेक्ट आणि नागपूर महापालिके च्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रील घेण्यात आली. यात छत्रपती मेट्रो स्टेशन वाया डक्ट येथे एन.सी.सी.लिमिटेड द्वारा तात्काळ बचाव कार्य व आगीपासून नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.एन.सी.सी.लिमिटेडच्या सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नरेंद्रनगर अग्निशमन स्थानकाला १२.०४ वाजता आगीची सूचना देण्यात आली व संपूर्ण बचाव कार्य १२.२५ मिनिटांनी पूर्ण करण्यात आले. अवघ्या २० मिनिटांमध्ये बचाव कार्य पूर्ण करण्यात आले. यात बनावट जखमी कामगारांना आग आटोक्यात आणून बाहेर काढण्यात आले. त्यांना प्रथमोपचार करण्यात आले व काही गंभीर जखमींना आरोग्यम हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या नेतृवाखाली नरेंद्रनगर अग्निशमन स्थानकाचे स्थानाधिकारी धर्मराज नाकोड , सी.बी. तिवारी, अतुल निंबर्ते. आपदा प्रबंधन कक्षाचे केशव कोठे व सुनील राऊत आणि वाहन चालक अनिल बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये एन. सी.सी.लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मंगरुळकर, देवेंद्र रामटेकर, विद्यासागर, स्वामिनाथन, सोमशेखर (मुख्य सुरक्षा व्यवस्थापक एन.सी.सी.ली.) यांनी या सर्व कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.नागपूर अग्निशमन व आणीबाणी सेवा यांच्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सुरक्षा अधिकारी सुनील हरिचंदन, विजय मिश्रा, स्वप्नील बानकर, राजेश डेहनकर, सुमन भारती, गौतम बिस्वास आदींनी सुरक्षित काम करण्याची प्रतिज्ञा घेतली.

टॅग्स :Metroमेट्रोfireआग