शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

किंग्जवे इमारतीमधील आग प्रकरण : दोन रुग्ण व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 1:52 AM

कस्तूरचंद पार्कजवळील निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीत बुधवारी लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून बेशुद्ध पडलेल्या १२ कामगारांना मेयोसह खासगी इस्पितळात दाखल केले. यातील दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमेयोतील रुग्णांनी स्वत:हून घेतली सुटी 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कस्तूरचंद पार्कजवळील निमार्णाधीन किंग्जवे हॉस्पिटलच्या इमारतीत बुधवारी लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून बेशुद्ध पडलेल्या १२ कामगारांना मेयोसह खासगी इस्पितळात दाखल केले. यातील दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटी होण्याची शक्यता आहे.किंग्जवे हॉस्पिटलच्या आॅडिटोरीयमला आग लागल्यानंतर धुरामुळे श्वसनाचा त्रास झालेल्यांना कामगारांना दोन तासांच्या अवधीतच विविध रुग्णालयात दाखल केले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उमेश येरपुडे(४०), योगश डेहनकरे(२५), राजेंद्र शर्मा (२५) , धर्मिन वर्मा (४०), उमाबाई भंडारी(४०)जनाबाई निर्मलकर (४०), गणेश पेटकर, राहुल कावळे व पलाश लोहे यांना भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. परंतु रात्री उशिरा या सर्वांनी स्वत:च्या जबाबदारीने रुग्णालयातून सुटी घेतली. यातील पाच रुग्ण धंतोली येथील श्रीकृष्ण हृदयालयात दाखल झाले. येथील डॉक्टरांच्या मते या सर्वांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येईल. परंतु रामदासपेठ येथील केअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रामकृष्ण मौर्य, रामू मौर्य या दोन भावांची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर आहे. या हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी रवी मंदीयार यांनी सांगितले, आगीच्या घटेनतील रुग्ण वेंकटरमन नायडू यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, परंतु रामकृष्ण मौर्य व रामू मौर्य हे दोघेही व्हेंटिलेटरवर आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर डॉ. कमल भुतडा लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :fireआगhospitalहॉस्पिटल