शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आठवडाभरात दुसऱ्यांदा लागली आग

By मंगेश व्यवहारे | Updated: April 6, 2025 13:19 IST

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात हाहाकार उडाला होता. अग्निशमन विभागाकडून सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

-मंगेश व्यवहारे, नागपूरलकडगंज येथील ८ आरामशीनला लागलेली आग विझून दोनच दिवस झाले असताना पुन्हा शनिवारी मध्यरात्री माँ उमिया औद्योगिक वसाहतीतील आरामशीनला आग लागली. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिसरात हाहाकार उडाला होता. अग्निशमन विभागाकडून सकाळीही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शनिवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला भंडारा रोडवरील माँ उमिया वसाहतीतील अतुल वूड प्रोडक्ट नावाने असलेल्या आरामशीनला आग लागल्याची माहिती मिळाली.  

घटनेची माहिती मिळताच लगेच लकडगंज अग्निशमन केंद्रातून अग्निशमन पथक अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी पोहचले. आगीची तीव्रता लक्षात घेता लकडगंज अग्निशमन केंद्र अधिकारी अकलिम शेख यांनी अतिरिक्त फायर टेंडरची मागणी केली. 

आगीमध्ये आरामशीन व गोदामात मोठ्या प्रमाणात असलेले लाकुड जळाले. ११ फायरटेंडर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता. आग पूर्णपणे विझविण्यासाठी सकाळीही अग्निशमनचे पथक तैणात होते. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. 

आरामशीनमध्ये फायर एक्स्टींग्युशरही असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अकलिम शेख यांच्यासह पारडी अग्निशमन केंद्राचे प्रमुख दुर्गाप्रसाद चौबे व सक्करदरा केंद्राचे प्रमुख शिवाजी शिर्के यांनी संयुक्तपणे कामगिरी बजावली.

टॅग्स :fireआगNagpur Policeनागपूर पोलीसFire Brigadeअग्निशमन दलPoliceपोलिस