शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे काँग्रेसचे आमदार केदार यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 15:13 IST

केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला.

नागपूर (खापरखेडा) : ‘जो कुणी भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरेल, त्यांना घरात घुसून मारू’अशी भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणारे कॉँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरुद्ध खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केदार यांच्यावर शनिवारी रात्री भांदविच्या कलम ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजप कार्यकर्त्यांना धमकी देणाºया केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांनी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि खापरखेडा पोलिसांकडे केली होती. दरम्यान शनिवारी केदार यांच्या धमकीला न जुमानता सिल्लेवाडा येथे घराघरात भाजपचा झेंडा लावण्यात आला. यासोबतच केदार यांच्या वक्तव्याचा निषेध करीत पोतदार यांच्या नेतृत्वात गावात मोर्चा काढण्यात आला होता. केदार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली होती. 

गुरुवारी सिल्लेवाडा येथे स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात गोंधळ घालून भाजप कार्यकर्त्यांना केदार यांनी धमकावले होते. केदार यांचा धमकी देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात याचे संतप्त पडसाद उमटले होते. भाजप कार्यकर्त्यांनी यावर टीका केली होती. खापरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.

भाजप शहराध्यक्ष तंबाखे विरुद्धही गुन्हा स्टार बसच्या उद्घाटन कार्यक्रमात सरपंच प्रमीला बागडे यांच्या विरुद्ध भाषणात अश्लिल भाषेचा प्रयोग करणारे भाजपचे सिल्लेवाडा येथील शहराध्यक्ष आणि ग्राम पंचायत सदस्य अनिल तंबाखे यांच्यावरही खापरखेडा पोलिसांनी भांदविच्या कलम ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तंबाखे यांनी भाषणात महिला सरंपचांचा अपमान केल्याचा आरोप बागडे यांनी केला होता.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदारcongressकाँग्रेसBJPभाजपा