शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस/आयपीएस होता न आल्याने एफडीए निरीक्षकाने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 07:34 IST

Nagpur: आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता.  

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता.  शुभम कांबळे (२५), असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आले व हॉटेलमध्ये खोली बुक केली. २७ नोव्हेंबरला सायंकाळी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला, तेव्हा ते बेशुद्धावस्थेत आढळले.

खोलीतच तयार केले विषारी द्रव्य- हॉटेलच्या लँडलाइनवर शुभमसाठी फोन आल्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने रूमबॉयला कांबळे यांना आवाज देण्यासाठी पाठविले. मात्र, खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. -पोलिसांनी तेथे येऊन दार उघडले असता शुभम बेडवर बेशुद्ध पडले होते. खोलीत रसायनांच्या चार ते पाच बाटल्या आढळून आल्या, सुसाइड नोटदेखील सापडली. त्यात आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याने मनात खंत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिले होते. - चार ते पाच बॉटल्समधील रसायनांचे मिश्रण करून खोलीतच विषारी द्रव तयार केले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

‘नीट’ची तयारी करणाऱ्या मुलाने दिला जीव, काेटातील २८ वी घटनाकोटा : राजस्थानातील कोटा येथे वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षेची (नीट) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खाेलीत त्याचा लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी रात्री आढळून आला. कोटातील यावर्षीची ही २८ वी आत्महत्या आहे.फौरीद हुसेन (२०) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्याचा रहिवासी आहे. येथील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या हुसेन रात्री आठ वाजेपर्यंत खोलीबाहेर न आल्याने मित्रांनी त्याला आवाज दिला. मात्र, त्याने दरवाजा उघडत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला, तेव्हा तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीत ‘सुसाईड नोट’ सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर