जीवघेणा सेल्फी:
By Admin | Updated: July 18, 2015 02:42 IST2015-07-18T02:42:30+5:302015-07-18T02:42:30+5:30
सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते म्हणून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जीवघेणा सेल्फी:
सेल्फी काढणे जीवावर बेतू शकते म्हणून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. नीरी रोडवर भर दुपारी दुचाकी चालवित असताना या तरुणांना सेल्फि काढण्याचा मोह झाला पण सेल्फी काढताना अपघात होणार नाही, अशाच वेळी तो काढायला हवा.