साधन उदरनिर्वाहाचे :
By Admin | Updated: January 15, 2015 00:57 IST2015-01-15T00:57:45+5:302015-01-15T00:57:45+5:30
शेतीला जोडव्यवसाय म्हणून मेंढीपालन हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहासाठी फायदेशीर ठरणारा आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने मेंढ्यांना जगविण्याचाच प्रश्न मेंढपाळांपुढे दिसत आहे.

साधन उदरनिर्वाहाचे :
शेतीला जोडव्यवसाय म्हणून मेंढीपालन हा व्यवसाय अनेकांसाठी उदरनिर्वाहासाठी फायदेशीर ठरणारा आहे. मात्र यंदा पावसाने पाठ फिरविल्याने मेंढ्यांना जगविण्याचाच प्रश्न मेंढपाळांपुढे दिसत आहे. त्यामुळे ते आपल्या मेंढ्या घेऊन ग्रामीण भागाची वाट धरत आहेत.