शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराअभावी अभियंत्याचा मृत्यू

By admin | Updated: January 28, 2016 03:05 IST

रेल्वेस्थानकावर खासगी कंपनीत कार्यरत अभियंत्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली.

रेल्वेस्थानकावरील घटना : मुलगा सोडून गेल्यानंतर घडली घटनानागपूर : रेल्वेस्थानकावर खासगी कंपनीत कार्यरत अभियंत्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीने वेळेवर उपचार न केल्यामुळे अभियंत्याचा मृत्यू झाल्याची तक्रार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे. कॉसमॉस टाऊन जयताळा रोड येथील रहिवासी संपतराज कोटेचा (४५) हे स्टार सकर््िलप्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड, हिंगणामध्ये महाव्यवस्थापक होते. १९ जानेवारीला बुटीबोरी येथील कंपनीच्या एका समारंभात ते सहभागी झाल्यानंतर जयपूरला जाण्यासाठी १९ जानेवारीला रात्री रेल्वेस्थानकावर पोहोचले. बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस ने सोडण्यासाठी त्यांचा मुलगा रेल्वेस्थानकावर आला. गाडीला वेळ असल्यामुळे त्यांनी मुलाला परत पाठविले. त्यानंतर भोवळ येऊन ते प्लॅटफार्मवर पडले. लोहमार्ग पोलिसांनी त्वरित कोटेचा यांच्याकडून नंबर घेऊन त्यांच्या मुलाला माहिती दिली. मुलगा अनिश रात्री १.०५ वाजता आई सवितासोबत रेल्वेस्थानकावर पोहोचला. (प्रतिनिधी)