शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावनिक आरोग्यासाठी मनावर नियंत्रण आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 00:44 IST

प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे मार्गदर्शन : विश्वशांती सरोवरात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्वविद्यालयातर्फे विश्वशांती सरोवर, जामठा येथे मंगळवारी आंतरराष्ट्रीय वक्ता ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांचे ‘भावनिक आरोग्य’ विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, आपल्याला शारीरिक आरोग्य माहीत आहे, मात्र भावनिक आरोग्याबाबत अनभिज्ञ आहोत. त्याचे आकलन स्वत: करणे गरजेचे आहे. सुखी जीवनासाठी भावनिक आरोग्य सुदृढ असणेही तेवढेच आवश्यक आहे. आपल्या आत जेवढा अहंकार असेल तेवढे भावनिक आरोग्य कमी असते. अपेक्षाही भावनिक आरोग्याशी जोडल्या जाऊ शकतात. आपण विचार करतो तसेच व्हावे, ही अपेक्षा व्यर्थ आहे. आपल्या दु:खाचे कारण दुसऱ्याला मानले जाते. वर्तमान काळात थकलेल्या मनाने लोक मोठेमोठे कार्य करतात. त्यामुळे तणाव ही नित्याची गोष्ट झाली असून यामुळे भावनिक आरोग्य प्रभावित होत आहे. यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्या मनात कचरा पसरू देऊ नये. मन स्वच्छ ठेवणे हे प्रथम कर्तव्य आहे. मनावर नियंत्रण राहील तर भावनिक आरोग्य सुदृढ राहील, असा संदेश त्यांनी दिला.शिवानी दीदी पुढे म्हणाल्या, मनावर कंट्रोल नसेल तर मुलांना संस्कार देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे जीवन संयम आणि सन्मानाने भरलेले असावे. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी घरातील वातावरण आध्यात्मिक असणे आवश्यक आहे. गरजू व गरजवंतांच्या मदतीसाठी हात पुढे केल्यास त्याचे समाधान आपल्या जीवनात लाभते. आपल्याला आयुष्यात जे शिखर गाठायचे आहे त्यानुसार वाचन व मनन करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे वाचन सात्विक असणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या संचालिका ब्रह्माकुमारी रजनी दीदी यांनी स्वागत भाषण केले. रंजना अग्रवाल व नीलिमा दिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालन ब्रह्माकुमारी मनिषा दीदी यांनी केले. यावेळी जवळपास ५००० लोकांनी त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेतला.

टॅग्स :nagpurनागपूर