इलेक्ट्रिक बस दाखल :
By Admin | Updated: June 5, 2017 02:14 IST2017-06-05T02:14:43+5:302017-06-05T02:14:43+5:30
१०० टक्के बॅटरीवर चालणारी पहिली इलेक्ट्रीक बस नागपुरात दाखल झाली आहे.

इलेक्ट्रिक बस दाखल :
इलेक्ट्रिक बस दाखल : १०० टक्के बॅटरीवर चालणारी पहिली इलेक्ट्रीक बस नागपुरात दाखल झाली आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी देशपांडे सभागृह परिसरात या बसची पाहणी केली. टाटा मोटर्सतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसला ही बस देण्यात आली आहे. ही बस पूर्णपणे इको फ्रेण्डली आहे. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना शहरात फिरण्यासाठी, सहलीला जाण्यासाठी मागणीनुसार संस्थेतर्फे ही बस उपलब्ध करून दिली जाणार आहे.