शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान यांचे निधन? पाकिस्तान सरकारने दिली माहिती, मंत्र्याने तर यादीच वाचून दाखवली
2
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
3
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
4
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
5
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
6
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
7
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
8
Share Market Today: शेअर बाजारात जोरदार तेजी; Nifty वर्षभरानंतर नव्या उच्चांकाजवळ, बँक निफ्टीतही विक्रमी तेजी
9
आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)
10
IND vs SA: गुवाहाटी कसोटी पराभवामुळे चाहते संतापले, गंभीरच्या तोंडावरच त्याला म्हणाले...
11
हर हर गंगे! 'तेरे इश्क मे'च्या प्रमोशनसाठी वाराणसीत पोहोचले धनुष-क्रिती; गंगा आरतीही केली
12
आता पोलिसही सुरक्षित नाहीत, बनावट व्हिजिलेंस अधिकारी करत होते ट्रॅफिट पोलिसांकडून वसुली, अखेरीस...  
13
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
अमेरिकेत व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याने खळबळ, नॅशनल गार्डचे दोन जवान जखमी, संशयित अटकेत  
15
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
16
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
17
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
18
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
19
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
20
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 23:57 IST

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे६८० अर्जाची झाली उचल : शहरात ४, ग्रामीणमध्ये ४ उमेदवारी अर्जाचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघातून ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर आजपर्यंत ६८० उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली आहे. विशेष २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली असून मंगळवारपर्यंत एकही अर्ज निवडणुक आयोगाकडे दाखल झाला नव्हता. मंगळवारी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले.यात हिंगणा विधानसभेसाठी दोन, उमरेड विधानसभेसाठी दोन, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघासाठी एक, दक्षिण नागपूर एक, मध्य नागपूर एक आणि उत्तर नागपूरसाठी एक असे एकूण आठ नामांकन अर्ज दाखल झाले. हिंगणा विधानसभा मतदारसंघात माधुरी विजेंद्र राजपूत, सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया (कम्युनिस्ट) आणि माधव चंपतराव भोंडे, (अपक्ष) यांचा समावेश आहे. उमरेड विधानसभा मतदारसंघात पांडुरंग मोडकू शंभरकर, आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) तर्फे आणि विलास गणेश झोडापे (अपक्ष ) म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.नागपूर दक्षिण -पश्चिम नागपूर मतदार संघातून योगेश कृष्णराव ठाकरे सीपीआय (एम) यांनी, दक्षिणमधून उदय रामभाऊजी बोरकर (बहुजन महापार्टी) यांनी, मध्य नागपूर मधून प्रफुल हेमराज बोकडे (अपक्ष) यांनी तर उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कार्तिक गेंदलालजी डोके (विश्व हिंदू जनसत्ता पार्टी) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. २ ऑक्टोबरची सुटी असल्याने ३ आणि ४ ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpurनागपूर