शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

नागपुरातील परिवहन मंडळाचे चालक-वाहक बस चालवताना थुंकल्यास त्यांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 10:17 AM

 बसचे चालक -वाहक सिग्नलवर बस उभी असताना खर्रा वा पान थुंकतात. यासंदर्भात साक्ष मिळाल्यास संबंधितांना निलंबित क रण्यात येईल.

ठळक मुद्देपुन्हा धावणार महिलांसाठी विशेष बस

आॅनलाईन लोकमतनागपूर बसचे चालक -वाहक सिग्नलवर बस उभी असताना खर्रा वा पान थुंकतात. यासंदर्भात साक्ष मिळाल्यास संबंधितांना निलंबित क रण्यात येईल. त्यामुळे चालक-वाहकांनी गाडी चालविताना पान , खर्रा खाऊ नये, असे आवाहन बंटी कुकडे यांनी केले आहे. विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा विचार करता राज्य सरकारच्या निर्देशानुसार महापालिका महिलांसाठी लवकरच विशेष बस सुरू करणार आहे. यासाठी ३२ सिटर बसची निवड करण्यात आली आहे. शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्यासह प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप आदी उपस्थित होते. महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यासाठी शासनाकडून ९.२५ कोटींचा निधी मजूर झाला आहे. जानेवारी महिन्यात स्वच्छतेचा सर्वे होणार आहे. जनजागृतीसाठी आपली बसेसवर स्टीकर लावण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बस स्वच्छ ठेवणाऱ्या चालक-वाहकांना स्वच्छता दूत पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती बंटी कुकडे यांनी दिली.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ