शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भरधाव कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:44 IST

अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते.

ठळक मुद्देकार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर धडकली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनियंत्रित कार दुभाजकावर धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात कारचालकाचा अंत झाला. शुक्रवारी मध्यरात्री जरीपटक्यात हा भीषण अपघात घडला. विशाल कन्हैयालाल मनवानी (वय ३८) असे मृताचे नाव आहे. ते जरीपटक्यात राहत होते.शुक्रवारी मध्यरात्री मनवानी त्यांच्या ह्युंंदई कारने (एमएच १९/ बीजे ५८७४) नारा मार्गाने वेगात जात होते. जरीपटक्यात त्यांची कार अनियंत्रित झाल्याने दुभाजकावर धडकली. कारचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर धडकल्यानंतर कार उसळून उलटली. त्यामुळे मनवानी गंभीर जखमी झाले. तातडीने औषधोपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळाल्यानंतर जरीपटक्यातील सिंधी समुदायातील मंडळी मोठ्या संख्येत रुग्णालयात दाखल झाली. महेश जेठनन कुकरेजा (वय ४९, रा. बँक कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू