शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवस साजरा करू नका, भेटूही नका : नितीन गडकरी यांचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:36 IST

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत. देशातदेखील गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मे रोजी कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये तसेच शुभेच्छा देण्यासाठी भेटूही नये, असे भावनिक आवाहन गडकरी यांनी केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत आहेत. देशातदेखील गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. २७ मे रोजी कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये तसेच शुभेच्छा देण्यासाठी भेटूही नये, असे भावनिक आवाहन गडकरी यांनी केले आहे.हे भावनिक आवाहन करताना माझ्याही मनाला त्रास होत आहे. परंतु सर्वांची काळजी असल्याने हा निर्णय घ्यावा लागला. आपण मला समजून घ्याल, अशी विनंतीही गडकरींनी कार्र्यकर्त्यांना केली आहे.यंदा गडकरी यांनी सामाजिक भान राखत वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवले आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले आहेत. गरजूंना आधार देण्यासाठी कार्यकर्ते लागले आहेत. अशावेळी मी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. त्यामुळे माझे सर्व मित्र, कार्यकर्ते, नागरिक यांनी भेटायला व शुभेच्छा द्यायला येऊ नये. असे केले तर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होईल. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळून गरजूंना सहकार्य करावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे.सर्वांनी घरात राहून स्वत:च्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लॉकडाऊन संपल्यावर मी सर्वांशी वैयक्तिक भेट घेईन, असेही गडकरी यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर