शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार

By दयानंद पाईकराव | Updated: November 25, 2023 15:35 IST

आरोपीस अटक : लग्नाचा विषय काढताच टाळाटाळ करून केले हात वर

नागपूर : घटस्फोट झालेल्या ३० वर्षाच्या महिलेस लग्नाचे आमीष दाखवून तीन वर्ष तिच्याशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या आरोपीस अजनी पोलिसांनी अटक केली आहे.

मोहित सुरेंद्र शाहु (वय २९, रा. श्रीहरीनगर, बेसा रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३० वर्षीय महिला घटस्फोटित आहे. ती कॅटरिंगचे काम करतो. मैत्रीणीच्या माध्यमातून तिची आरोपी मोहितसोबत ओळख झाली. मोहितने तिला लग्नाचे आमीष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

१५ एप्रिल २०२० ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान आरोपी मोहितने तिला अजनी पोेलिस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या दुकानात, हॉटेल व तिच्या मानकापूर येथील घरी नेऊन तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. महिलेने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर आरोपी मोहितने टाळाटाळ करून लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पिडीत महिलेने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अजनी पोलिसांनी आरोपी मोहितविरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (एन), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणnagpurनागपूरArrestअटक