नागपुरात महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 14:55 IST2020-03-13T14:55:14+5:302020-03-13T14:55:34+5:30
नागपूर रेल्वे स्थानकावर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गूगल यांनी मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

नागपुरात महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गूगल यांनी मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुंबई आऊटरवर दुपारी १२.३० वाजता घडली. या आत्महत्येमागे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे. लवकरच सविस्तर वृत्त देत आहोत.