निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:27 IST2020-12-12T04:27:31+5:302020-12-12T04:27:31+5:30

चंद्रभागा तिरपुडे चंद्रभागा रामदास तिरपुडे (६०, रा. न्यू इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रमेश बागडे ...

Died | निधन

निधन

चंद्रभागा तिरपुडे

चंद्रभागा रामदास तिरपुडे (६०, रा. न्यू इंदाेरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश बागडे

रमेश पांडुरंग बागडे (६०, रा. सिद्धार्थनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सन्नी खरे

सन्नी लालसिंग खरे (३४, रा. नवा नकाशा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पंकज कावळे

पंकज रवींद्र कावळे (३१, रा. वाकाेला बीज) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विनाेद बावणे

विनाेद चैतराम बावणे (५०, रा. नर्मदा काॅलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माैसमी साहा

माैसमी कृष्णा साहा (४२, रा. गाेरेवाडा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत टापरे

प्रशांत आत्माराम टापरे (४५, रा. वराेरा) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Died