शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

"आमचा चांगला फोटो काढा रे..."; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 23:24 IST

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी विधानसभेतील आरोप प्रत्यारोपानंतर नेत्यांच्या मैत्रीचे दर्शनही घडून आले.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून खडाजंगी बघायला मिळाली. यानंतर मात्र, सायंकाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी विधानसभेतील आरोप प्रत्यारोपानंतर नेत्यांच्या मैत्रीचे दर्शनही घडून आले.

 "ए आमचा एक फोटो चांगला काढा..." - या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार गळाभेट घेताना दिसत आहेत. यावेळी तेथे लोकमत समूहाच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा देखील उपस्थित आहेत. यावेळी, देवेंद्र फडणवीस कॅमेरामनला, "ए आमचा एक फोटो चांगला काढा," असे म्हणताना दिसत आहेत.  

"बघा मॅडम तुम्हालाच डिमांड आहे आम्ही काही नाही..." -यावेळी आणखी एक प्रसंग घढला. या स्नेह भोजन कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार वर्षा गायकवाडही सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांचा ग्रूप व्हिडिओ घेताना, एक कॅमेरामन म्हणाला मॅडम आपला सिंगल फोटो घ्यायचा आहे. यावर, "बघा मॅडम तुम्हालाच डिमांड आहे आम्ही काही नाही," असे म्हणत नार्वेकर यांनी वर्षा गायकवाड यांनी गंमत केली आणि सर्वत्र एकच हशा पिकला.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाcongressकाँग्रेस