शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
2
अमेरिका-आयर्लंड सामना रद्द केल्याची घोषणा झाली अन् नंतर आला ट्विस्ट; ५-५ षटकांची मॅच
3
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
4
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
5
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
6
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
8
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
9
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
10
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
11
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
12
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
13
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
14
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
15
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
16
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
17
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
18
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
19
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
20
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...

नष्ट होत असलेल्या वन्यजीवांना वाचविणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 11:53 PM

‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपकरणे विकसित करणे गरजेचे आहे. आज नष्ट होत चाललेल्या वन्य जीवांना वाचविणे गरजेचे आहे. रमण विज्ञान केंद्रात यूएस कॉन्सुलेट जनरल मुंबई यांच्या सहकार्याने ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर डॉ. सॅम्युअल बोलत होते.

ठळक मुद्देरमण विज्ञान केंद्रात ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ यावर व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर आयोजित व्याख्यानात वॉशिंग्टन विद्यापीठातील जीव विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संरक्षण जीव विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. सॅम्युअल वासर यांनी सांगितले की, संपूर्ण जगात वन्य जीवाला वाचविण्यासाठी, मानवाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपकरणे विकसित करणे गरजेचे आहे. आज नष्ट होत चाललेल्या वन्य जीवांना वाचविणे गरजेचे आहे. रमण विज्ञान केंद्रात यूएस कॉन्सुलेट जनरल मुंबई यांच्या सहकार्याने ‘कॉम्बेटिंग वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंक’ वर डॉ. सॅम्युअल बोलत होते. यावेळी रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विजय शंकर शर्मा यांनी नष्ट होत चाललेल्या वन्यजीवांची संख्या वाढविण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी अमेरिकेच्या वाणिज्य सल्लागार तस्नीम कलसेकर यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी परमाणु खनिज निदेशालयाचे डॉ. अमित मजूमदार, डॉ. शेषराव, वनराईचे बाबा देशपांडे, वाईल्ड लाईफ कंजर्व्हेशन अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट सोसायटी उमरेडच्या डॉ. प्रज्ञा गिरडकर, नागपूरचे आरएफओ पांडुरंग पखाले, सातपुडा फाऊंडेशनचे मंदार पिंगले, डॉ. बहार बावीसकर, जयंत खेडकर, डॉ. आनंद मांजरखेडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन केंद्राचे शिक्षण अधिकारी अभिमन्यु भेलावे यांनी केले. आभार विलास चौधरी यांनी मानले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRaman Science Centreरमण विज्ञान केंद्र