शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या मृत्यूमुळे नैराश्य, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: November 1, 2023 17:14 IST

कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नागपूर : आईच्या मृत्यूनंतर सातत्याने तणावात राहणाऱ्या एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने नैराश्यातून स्वत:चा जीव दिला. दोन वर्षांत पत्नी आणि मुलगा गमावल्यामुळे त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

आर्यन संजय राऊत (१९, शिवाजीनगर, नंदाजी नगर) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. मुळचा तिरोडा येथील आर्यन हा अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल ब्रॅंचमध्ये द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. मुलगा अभियंता व्हावा अशी पालकांची इच्छा होती. पोटाला चिमटा काढून वडिलांनी त्याला अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन दिला होता. २०२२ मध्ये त्याची आई मरण पावली. तेव्हापासून तो तणावातच राहत होता. अभ्यासातदेखील त्याचे मन लागत नव्हते. पहिल्या वर्षाचे त्याचे तीन विषय निघायचे होते.

आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून तो निघूच शकला नाही व मंगळवारी सायंकाळी घरी सिलींग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली. त्याच्या वडिलांना हा प्रकार कळल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच निसटली. त्यांच्या सूचनेवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना कुठेही आर्यनने लिहीलेली चिठ्ठी वगैरे आढळली नाही. त्याचा स्मार्टफोनदेखील लॉक आहे. त्यामुळे पोलिसांनी लॉक उघडण्यासाठी सायबर तज्ज्ञांकडे फोन दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर