शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

नागपुरात मेट्रोच्या कामावरील मजुराचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:58 IST

मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते.

ठळक मुद्दे१४ फूट उंचीवरून खाली पडला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते.वाडीतील मेट्रो रेल कार्टिंग यार्डमध्ये ते बांधकामस्थळी १४ फूट उंचावर चढून पाणी देत होते. गुरुवारी सकाळी ९.४० च्या सुमारास धोक्याच्या ठिकाणी काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधनं त्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे संतुलन बिघडून ते उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी २.१० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नितीन भोजराज मेश्राम (वय २५, रा. वडधामना) यांनी दिलेल्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गवई यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आधार गेला आहे. त्यांना मेट्रो प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. पोलीस पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूMetroमेट्रो