शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

टाटा एसच्या धडकेने तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:33 IST

मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.

ठळक मुद्देकळमना येथील दुर्दैवी घटना : मामाकडे आला होता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला.संजय मोतीराम टोपरे (वय ३४) हे कुंभारे भवन जवळ राहतात. उन्हाळ्याच्या सुटीमुळे ते पत्नी, मुलासह सासरी आले होते. संजय यांच्या मेव्हण्याची कळमन्यातील अण्णाभाऊ साठे भवनाजवळ टपरी आहे. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास चिमुकला मिथिलेश बाजूला खेळत होता. वेगात आलेल्या टाटा एस (एमएच ४९/ सी २५६६)च्या चालकाने मिथिलेशला धडक मारली. तो खाली पडला असता त्याच्या उजव्या पायावरून वाहन गेले. त्यामुळे मिथिलेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान मिथिलेशचा मृत्यू झाला. संजय टोपरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू