निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST2021-07-19T04:07:25+5:302021-07-19T04:07:25+5:30

नागपूर : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल धोंडबा वानखडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता वैशालीनगर ...

Death talk ..... | निधन वार्ता.....

निधन वार्ता.....

नागपूर : सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल धोंडबा वानखडे (६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

फिरोज खान ()

फिरोज कदीर खान (४६, रा. खरबी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर हसनबाग कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय डबली ()

संजय दीनानाथ डबली (रा. बेसा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विष्णूलाल गौर ()

विष्णूलाल सेवकराम गौर (७०, रा. बजेरिया) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दसराबाई खापेकर

दसराबाई नारायण खापेकर (८६, रा. इतवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीला पौनीकर

शीला रामभाऊ पौनीकर (६९, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रकला वाघ

चंद्रकला नारायण वाघ (७०, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषोत्तम पौनीकर

पुरुषोत्तम लक्ष्मण पौनीकर (६२, रा. महालक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्तम मोटघरे

उत्तम रामदयाल मोटघरे (७०, रा. विठ्ठलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखाबेन दवे

रेखाबेन महेशचंद्र दवे (६४, रा. बेलतरोडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीराम ब्रह्मे

हरीराम चिंतामण ब्रह्मे (५५, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश राऊत

गणेश देवराव राऊत (४८, रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन सरोदे

सुमन प्रकाश सरोदे (८०, रा. रामनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर पडोळे

किशोर तुकाराम पडोळे (५२, रा. भारतनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुरुषोत्तम लिंगायत

पुरुषोत्तम रामजी लिंगायत (७६, रा. बाबा बुद्धनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोल्डी भैसारे

गोल्डी अशोक भैसारे (३०, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुक्ताबाई भेदे

मुक्ताबाई नामदेव भेदे (७७, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिलिंद भेलावे

मिलिंद उद्धव भेलावे (४४, रा. मोठा इंदोरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांता पराते

शांता खुशाल पराते (५४, रा. इंदिरानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद सातपुते

आनंद सातपुते (७३, रा. लालगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतिनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन इरपाते

सचिन मारोतराव इरपाते (४०, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम बोबडे

कुुसुम पुंडलिक बोबडे (८३, रा. भारतीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेश बोरकर

राजेश गुंडेराव बोरकर (५०, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.