निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST2021-07-15T04:06:57+5:302021-07-15T04:06:57+5:30

मनाेहर आनंदराव जाेशी (९३, रा. एनएसके साेसायटी, रविनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, दाेन मुली, नातवंड ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

मनाेहर आनंदराव जाेशी (९३, रा. एनएसके साेसायटी, रविनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुले, दाेन मुली, नातवंड आहेत.

अंजिरा शेंडे

अंजिरा किसन शेंडे (९०, रा. विणकर काॅलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काैशल्या चिंचाेळकर

काैशल्या दाैलतराव चिंचाेळकर (७४, रा. न्यू ज्ञानेश्वरनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संगिता किनेकर

संगिता वासुदेव किनेकर (४७, रा. सुभेदार ले-आऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केशव चापरे

केशव खुशालराव चापरे (७२, रा. विणकर काॅलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाकर खाेपडे

प्रभाकर धाेंडबा खाेपडे (७८, रा. वांजरी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र लाेणारकर

राजेंद्र सदाशिव लाेणारकर (७५, रा. शांतिनगर) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेशप्रसाद तिवारी

गणेशप्रसाद ईश्वरप्रसाद तिवारी (८२, रा. न्यू मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयंतराव ढेपे

जयंतराव उरकुडा ढेपे (७५, रा. सदर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk