निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:09 IST2021-07-14T04:09:40+5:302021-07-14T04:09:40+5:30

गजानन वाघ (७५, रा. झेंडा चौक, महाल) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

गजानन वाघ (७५, रा. झेंडा चौक, महाल) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक झाडे ()

अशोक लक्ष्मणराव झाडे (६४, रा. शक्तीमातानगर, खरबी रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश शाहू

गणेश शिवमंगल शाहू (४८, रा. बाळाभाऊपेठ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमाबाई जुगेले

रमाबाई प्रेमलाल जुगेले (६०, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवराम गौतम

शिवराम जयपाल गौतम (६५, रा. प्रवेशनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तन्नुलाल नागपुरे

तन्नुलाल नानुलाल नागपुरे (६०, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सावित्री गुप्ता

सावित्री माधव गुप्ता (५५, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माया बाबुलकर

माया रामू बाबुलकर (६५, रा. खसाळा नाका नं. २) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामस्वरूप ठाकरे

रामस्वरूप जवाहरलाल ठाकरे (४३, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाथूजी बन्सोड

नाथूजी नागोराव बन्सोड (७५, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनिया नागपुरे

सोनिया रंगनाथ नागपुरे (२१, रा. मेहंदीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषाबाई गजभिये

उषाबाई प्रकाश गजभिये (५५, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीतेश जांभुळे

नीतेश प्रल्हाद जांभुळे (४४, रा. वाठोडा) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला उरकुडे

शकुंतला हरिभाऊ उरकुडे (७५, रा. श्रावणनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदन देशमुख

चंदन गोधडी देशमुख (६०, रा. पँथरनगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर पेरकुले

मनोहर गणबाजी पेरकुले (७६, रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलोचनाबाई बुटे

सुलोचनाबाई वासुदेवराव बुटे (७८, रा. प्रभातनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्यारेलाल उईके

प्यारेलाल सुबेलाल उईके (५३, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीलाबाई उप्पमन

सुशीलाबाई मंसाराम उप्पमन (३१, रा. आर्यनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामेश्वर चिवंडे

नामेश्वर लालचंद चिवंडे (४१, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमा ठाकूर

उमा शंकरसिंग ठाकूर (५५, रा. अनंतनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभद्रा तिवारी

सुभद्रा श्रीनारायण तिवारी (८०, रा. भूपेशनगर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन कुंभारे

सुमन लक्ष्मण कुंभारे (७५, रा. माता मंदिराजवळ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयराम नायडू

जयराम भोजराज नायडू (६५, रा. खलाशी लाईन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

महिपत शेंडे

महिपत पामाजी शेंडे (७०, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शर्मिला गजभिये

शर्मिला महेंद्र गजभिये (१५, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विजय मारोडे

विजय तुकाराम मारोडे (३८, रा. शांतीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगाबाई चिमोटे

गंगाबाई रामचंद्र चिमोटे (९१, रा. पी.अँड टी. कॉलनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिल्पा केदार

शिल्पा शेखर केदार (६३, रा. गोकुळपेठ) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजकुमार यादव

राजकुमार भैय्यालाल यादव (६९, रा. सुरेंद्रगड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गिरीश दामले

गिरीश शिवराम दामले (८५, रा. रचना युत्थीका..............) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई वासनिक

शांताबाई भगवान वासनिक (७५, रा. आनंदनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विष्णू खडतकर

विष्णू काशीनाथ खडतकर (८३, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रघुनाथ सपाटे

रघुनाथ अर्जुन सपाटे (७५, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीधर राऊत

श्रीधरराव लहानूजी राऊत (६०, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुणा लोंढे

अरुणा भदुसाव लोंढे (५५, रा. रहाटेनगर टोली) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शकुंतला दलाल

शकुंतला परसराम दलाल (७१, रा. भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भगवतीप्रसाद नौरांगा

भगवतीप्रसाद नौरांगा (६५, रा. गुलमोहरनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंगूबाई मेंढेकर

गंगूबाई भीमराव मेंढेकर (७९, रा. गुलमोहरनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांता उडाखे

कांता उद्धव उडाखे (६५, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भाऊराव डेहनकर

भाऊराव काशीनाथ डेहनकर (९०, रा. शेषनगगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण भनारकर

नारायण नामदेव भनारकर (६९, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशोदा धावंडे

यशोदा भगवान धावंडे (७५, रा. भांडे प्लॉट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनिता मेश्राम

वनिता केशव मेश्राम (७०, रा. जुना बगडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश्चंद्र ढोक

हरिश्चंद्र गोविंद ढोक (५४, रा. तिरंगा चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..............

Web Title: Death talk