निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST2021-06-10T04:07:04+5:302021-06-10T04:07:04+5:30

अमोल तुकाराम लांबाते (३२, रा. लालगंज) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

अमोल तुकाराम लांबाते (३२, रा. लालगंज) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी दुपारी १२ वाजता त्यांच्या निवासस्थानाहून निघून गंगाबाई घाटावर जाईल.

सारंग बनोदे ()

सारंग अनिल बनोदे (रा. सक्करदरा चौक) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या निवासस्थनाहून निघेल.

राधा जवादे

राधा मनोहर जवादे (६७, रा. नाईकनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेश ठाकरे

राजेश वासुदेव ठाकरे (४१, रा. बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शीला बैसवारे

शीला अशोक बैसवारे (५५, रा. चक्रपाणीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोमाजी वाढई

गोमाजी वालुजी वाढई (७२, रा. गजानन मंदिर, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबुराव शेंडे

बाबुराव जनाजी शेंडे (६८, रा. विनोबा भावेनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रूपेश कळंबे

रूपेश देवराव कळंबे (३८, रा. न्यू ओमनगर, भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाळकृष्ण पडोळे

बाळकृष्ण श्रावण पडोळे (७०, रा. सुदामपुरी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकांत भिसीकर

चंद्रकांत ज्ञानदेव भिसीकर (७८, रा. पाचपावली) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांता ठोंबरे

शांता महादेव ठोंबरे (८२, रा. दसरा रोड महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील लेपसे

सुनील सीताराम लेपसे (५५, रा. बहादुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधाकर गिल्लूरकर

सुधाकर गिल्लूरकर (८४, रा. कुंभारपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुमबेन पटेल

कुसुमबेन दिलीपभाई पटेल (७२, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मनोहरराव येरपुडे

मनोहरराव सीताराम येरपुडे (८९, रा. शक्तिमातानगर) यांचे निधन झाले. वाठोडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनीता शास्त्रकार

सुनीता सुधाकरराव शास्त्रकार (६७, रा. राऊतनगर, खरबी) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

चंद्रकांत उमक

चंद्रकांत उत्तमराव उमक (४५, रा. वैभवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केशर डोंगरे

केशर पारस डोंगरे (५५, रा. सिद्धार्थनगर, टेका) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पहाडू शाहू

पहाडू पुसाराम शाहू (६०, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

यमुना टेंभुर्णे

यमुना रामप्रसाद टेंभुर्णे (६५, रा. महेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बबिता कोचे

बबिता उमाजी कोचे (४३, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death talk