निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:09 IST2021-05-20T04:09:31+5:302021-05-20T04:09:31+5:30

पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वामन गणपतराव कडवे (८६, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी वामन गणपतराव कडवे (८६, रा. अभ्यंकरनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई दुरुगकर ()

शांताबाई हरिभाऊ दुरुगकर (७६, रा पारडी, भंडारा राेड) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार पारडी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

भाऊराव गिरडकर ()

भाऊराव रामकृष्ण गिरडकर (रा. झेंडा चाैक, महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत.

सरिता जाेतवानी ()

सरिता रामचंद जाेतवानी (६५, रा. विश्रामनगर, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संजय मेंघानी ()

संजय हरचाेमल मेंघानी (४४, रा. गुरुनानकनगर, जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk