निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:08 IST2021-05-18T04:08:19+5:302021-05-18T04:08:19+5:30

यादवराव सीताराम धुर्वे (वय ८१, रा. विठ्ठलनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. ते कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

यादवराव सीताराम धुर्वे (वय ८१, रा. विठ्ठलनगर, मानेवाडा रोड) यांचे निधन झाले. ते कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन बडवाईक ()

सचिन तुळशीराम बडवाईक (वय ४०, रा. काशीनगर, रामेश्वरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जाफर सामी खान ()

जाफर सामी खान (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. जरीपटका कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.

वैशाली पुराणिक ()

वैशाली मनोहर पुराणिक (रा. जलालखेडा) यांचे नाशिक येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई व मोठा आप्त परिवार आहे.

बालकिशन लाड ()

बालकिशन भगवानदास लाड (७७, रा. पोथी गल्ली, इतवारी) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, दोन भाऊ आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत वाळके ()

वसंत बाबुराव वाळके (८३, रा. काटोल) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. काटोल घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रा. अपुर्व मासोदकर ()

प्रा. अपुर्व कमलाकर मासोदकर (६१, रा. संचयनी प्रेस्टीज, स्वावलंबीनगर) यांचे अल्पशा निधन झाले. नाट्य क्षेत्र, गायनासह आकाशवाणीवर ते बातम्या देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदिप पंचबुद्धे ()

प्रदिप महादेवराव पंचबुद्धे (५३, रा. अवधुतनगर, मानेवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

भारती तितरमारे ()

भारती नीलेश तितरमारे (वय ४१, रा. टेक ऑफ सिटी, ग्रीन सिटी फ्लॅट स्कीम बहादुरा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी व मोठा आप्त परिवार आहे. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर फोले ()

मनोहर विठोबा फोले (वय ७२, रा. एलआयजी कॉलनी, विश्वकर्मानगर) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मोठा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोएब खान शेरा ()

शोएब खान शेरा (रा. राठोर ले आऊट) यांचे निधन झाले. मोमिनपुरा कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला.

अनुसया मुधोळकर ()

अनुसया शिवाजी मुधोळकर (वय ७४, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश हाडके ()

सुरेश बाबा हाडके (वय ७४, रा. सोमवारी पेठ मस्जीद जवळ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मंगळवारी (दि.१८) मानेवाडा घाट येथे करण्यात येतील.

रेखा हाडके ()

रेखा उद्धव हाडके (वय ५९, रा. फ्लॅट नं. सी-२, राधा कृष्णा अपार्टमेंट, जयप्रकाशनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुचिता फुलझेले-गुरव

सुचिता नरेंद्र फुलझेले-गुरव (वय ६८, रा. सुंदरबन ले आऊट, नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.

........

Web Title: Death talk