निधनवार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:37+5:302021-07-11T04:07:37+5:30

संतोष उर्फ पॉल नेहम्या (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता जरीपटका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात ...

Death story | निधनवार्ता

निधनवार्ता

संतोष उर्फ पॉल नेहम्या (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी १२ वाजता जरीपटका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

विजय घाटे

विजय कृष्णराव घाटे (५९, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा रविवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघून सहकारनगर घाटावर जाईल.

दिलीप भुजाडे

दिलीप भुजाडे (५१, रा. सातगाव, बुटीबोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदाताई अडविकर

चंदाताई भाऊरावजी अडविकर (७१, रा. चक्रपाणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

रमेश मडावी

रमेश लक्ष्मण मडावी (५९, रा. सौभाग्यनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अलका मोटघरे

अलका दिनेश मोटघरे (५५, रा. लाडीकर लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

स्मिता देशपांडे

स्मिता मदन देशपांडे (७८, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सारुबाई तेलमासरे

सारुबाई काशीनाथ तेलमासरे (७०, रा. गंगाबाग) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: Death story