सागर मेश्राम यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:09+5:302021-09-23T04:10:09+5:30
सागर अर्जुन मेश्राम (७२, रा.आनंद रोड, मोठा इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर करण्यात ...

सागर मेश्राम यांचे निधन
सागर अर्जुन मेश्राम (७२, रा.आनंद रोड, मोठा इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गुरुवारी सकाळी ११ वाजता वैशालीनगर घाटावर करण्यात येईल.
गजेंद्र माटे
गजेंद्र अंतुजी माटे (६६, रा.बंडू सोनी लेआऊट, संभाजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
लीलाबाई मेश्राम
लीलाबाई वसंतराव मेश्राम (७४, रा.बुद्धनगर, इंदोरा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बारसेनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हाजी अल्ताफ
हाजी अल्ताफ वकील साहाब यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावार मोमीनपुरा कब्रस्थानात अंत्यसंस्कार झाले.
विमलाबाई सोनी
विमलाबाई हरिनारायण सोनी यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी १२ वाजता मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार होईल.
कृष्णराव गच्चीवाले
कृष्णराव यमाजी गच्चीवाले (६१, रा.जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विसनदास धनजानी
विसनदास केवलराम धनजानी (७७, रा.क्वेटा कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रेमलता दुगर्ड
प्रेमलता भवारीलाल दुगर्ड (७८, रा.चांडक ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मारोतराव उईके
मारोतराव भदुजी उईके (८५, रा.भुतेश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जनार्दन देशमुख
जनार्धन हरिश्चंद्र देशमुख (६२, रा.इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लक्ष्मी धाकडे
लक्ष्मी पंजाबराव धाकडे (६२, रा.देशपांडे ले-आउट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
पुष्पा विंचूरकर
पुष्पा अण्णाजी विंचूरकर (७२, रा.महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राधा हेडाऊ
राधा पांडुरंग हेडाऊ (६९, रा.तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंगेश जोशी
मंगेश सुरेशराव जोशी (४९, रा.विणकर कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अनिता कन्नाके
अनिता लक्ष्मण कन्नाके (५०, रा.गीतानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कमला मिसाळ
कमला पंजाबराव मिसाळ (८४, रा.सौभाग्यनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिवाकर भोवरे
दिवाकर महादेव भोवरे (६९, रा.बेसा) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिनकर खोडे
दिनकर महादेवराव खोडे (८१, रा.रघुजीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अंजनाबाई मद्दलवार
अंजनाबाई शिवन्नाजी मद्दलवार (८३, रा.श्रीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
साहेबराव पिंजरकर
साहेबराव नामदेव पिंजरकर (७०, रा.इंदिरा कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वेणुबाई उईके
वेणुबाई शामराव उईके (५७, रा.शनिवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
धरम खोब्रागडे
धरम गोकुल खोब्रागडे (५२, रा.गड्डीगोदाम) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुमित्रा पटेल
सुमित्रा प्रेमलाल पटेल (७९, रा.न्यू शुक्रवारी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रदीप बागडे
प्रदीप जनार्दन बागडे (४९, रा.वंजारीनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सरला शर्मा
सरला सुभाष शर्मा (५८, रा.हंसापुरी) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
जैनाबाई कुंभलवार
जैनाबाई पसरराम कुंभलवार (८०, रा.बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांता वासनिक
शांता विठ्ठल वासनिक (७०, रा.बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
लीला मेश्राम
लीला वसंत मेश्राम (७६, रा.बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभा चहांदे
प्रभा नरेंद्र चहांदे (७४, रा.बारसेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कमला निमजे
कमला परसराम निमजे (८५, रा.आनंदनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
देवदास कोच
देवदास कोचे (५०, रा.संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.