शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नागपूर जिल्ह्यातील मौदा एनटीपीसीमध्ये मजुराचा दबून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:37 AM

तारसा येथे असलेल्या एनटीपीसी प्रकल्पात शुक्रवारी पहाटे ५.०० वाजता रात्रीपाळीला असलेल्या अजय केशव मोटघरे (२१) आजनगाव याचा मशीन मध्ये दबून जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला अपघात?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तारसा येथे असलेल्या एनटीपीसी प्रकल्पात शुक्रवारी पहाटे ५.०० वाजता रात्रीपाळीला असलेल्या अजय केशव मोटघरे (२१) आजनगाव याचा मशीन मध्ये दबून जागीच मृत्यू झाला.रात्री १० वाजता अजयने हजेरी लावली. एम जी आर विभागात काम करीत असताना साईड आर्म चार्ज मागे आली. अजय तिथे उभा होता मागे कोळशाचा मोठा डब्बा असल्यामुळे अजय मधोमध सापडल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. येथील अलार्म काही दिवसापासून बंद असल्यामुळे आवाज आला नाही. त्यामुळे सूचना न मिळाल्याने अजयचा मृत्यू झाला अशी चर्चा आहे. ह्या मशीनमध्ये तीन दिवसापासून बिघाड असल्यामुळे अलार्म वाजला नाही. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपनामुळे त्याचा हकनाक प्राण गेला असे बोलले जात होते. अजय हा धामणगावचा रहिवासी होता. तो एमजीआर विभागात कार्यरत होता. या घटनेनंतर शेकडो कामगारांनी व्यवस्थापकांच्या बंगल्याला घेराव घातला व दगडफेक केली. अजयच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये व एकाला नोकरी अशी मागणी केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात दोनजण जखमी झाले. यापैकी मंगेश ठाकरे हा गंभीर जखमी आहे.

टॅग्स :Accidentअपघात