शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

जीवंत रुग्णाला दिले ‘डेथ सर्टिफिकेट’; निष्काळजीपणा कळस, नागपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 14:10 IST

प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.

नागपूर: रुग्ण महिला जीवंत असताना नातेवाईकांच्या हाती ‘डेथ सर्टिफिकेट’ देऊन दुसºयाचा मृतदेह देण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास डोंगरगाव येथील ‘गायकवाड पाटील कोविडालय’ या कोविड केअर सेंटरमध्ये घडला. या प्रकरणाच्या विरोधात संतप्त नातेवाईक हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास गेले आहेत.

रुग्णाचे नातेवाईक मनोज लिहीतकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, माझी मावशी काशीनगर येथील रहिवासी, ६३ वर्षीय आशा मून या शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्या.  कुटुंबात हा आजार पसरू नये म्हणून त्यांना डोंगरगाव येथील पूर्वीचे गायकवाड पाटील कॉलेज तर आताचे कोविडालयात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास भरती केले. भरती केल्यानंतर तेथील कर्मचाºयांनी नातेवाईकांना घरी पाठविले. शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास नात्कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृद्य विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली. 

सर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा दाखविण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. त्या पलंगावर बसून होत्या. नातेवाईकांनी याच जाब विचारल्यावर तेथील बाऊन्सरने सर्व नातेवाईकांना बाहेर काढले. मावशीला तेथून डिस्चार्ज दिला. घरी होम आयसालेशनमध्ये ठवेले. या प्रकरणाची तक्रार करण्यास हिंगणा पोलीस ठाण्यात जात असल्याचेही लिहीतकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र