निधन जोड ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:13 IST2021-09-12T04:13:01+5:302021-09-12T04:13:01+5:30

विनोद दिगांबर वाघमारे (४६, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले. सत्यनारायण कोंडेवार सत्यनारायण व्यंकता कोंडेवार (७४, ...

Death Add ... | निधन जोड ...

निधन जोड ...

विनोद दिगांबर वाघमारे (४६, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

सत्यनारायण कोंडेवार

सत्यनारायण व्यंकता कोंडेवार (७४, प्रवेशनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

आकाश मेश्राम

आकाश नारायण मेश्राम (४२, इंदोरा) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

अनिल जांभुळकर

अनिल रामचंद्र जांभुळकर (५६, बाणदीपसिंगनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

मनीषा माटे

मनीषा नरेंद्र माटे (३५) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार वैशाली घाटावर करण्यात आले.

प्रमोद कुंभलकर

प्रमोद रामदास कुंभलकर (५३, झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

राजकुमार श्रीवास्तव

राजकुमार श्रीवास्तव (४५, छावनी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

रामसुरेसिंह ठाकूर

रामसुरेसिंह ठाकूर (८५, भूपेशनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

स्वागत खवास

स्वागत पांडुरंग खवास (२६, लालगंज) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले.

चिंतामण राऊत

चिंतामण गणपत राऊत (७८, गुलमोहरनगर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

कल्पना शिंदेकर

कल्पना नत्थू शिंदेकर (४७, तांडापेठ) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार मानकापूर घाटावर करण्यात आले.

Web Title: Death Add ...