धोकादायक :
By Admin | Updated: January 21, 2015 00:21 IST2015-01-21T00:21:41+5:302015-01-21T00:21:41+5:30
वाहतुकीच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांचा रेशीमबाग चौकातील बूथचे छत आठ दिवसांपासून कोसळले आहे. इथे पोलिसच राहात नसल्याने तो रस्त्यावर पडूनही कुणी उचलण्याची तसदी घेत नाही.

धोकादायक :
वाहतुकीच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणाऱ्या वाहतूक पोलिसांचा रेशीमबाग चौकातील बूथचे छत आठ दिवसांपासून कोसळले आहे. इथे पोलिसच राहात नसल्याने तो रस्त्यावर पडूनही कुणी उचलण्याची तसदी घेत नाही. या छतामुळेच एखादा अपघात होण्याची शक्यता आहे.