शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॅण्डेड गारमेंट सेलमध्ये गर्दी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:12 IST

नागपूर : दोन भागीदारांमध्ये झालेल्या वादामुळे रोजी एक्स्पोर्टला ४५ कोटींचे नुकसान झाले आहे. अखेर ४५ कोटी रुपये किमतीच्या विंटर ...

नागपूर : दोन भागीदारांमध्ये झालेल्या वादामुळे रोजी एक्स्पोर्टला ४५ कोटींचे नुकसान झाले आहे. अखेर ४५ कोटी रुपये किमतीच्या विंटर आणि समर कलेक्शनचा फ्रेश स्टॉक उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात आयोजित सेलमध्ये विकल्या जात असून ग्राहकांची गर्दी आहे. ब्रॅण्डेड गारमेंटवर ८५ टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.

सेलमध्ये महिला, पुरुष आणि लहानांकरिता जीन्स, ट्राऊझर्स, चिनोज पॅन्ट, कार्गो, १०० टक्के कॉटन शर्ट, टी-शर्ट, जॅकेट, बरमुडा, थ्री फोर्थ कॅप्री, कॉटन कुर्ती, प्लाझो, लोअर आणि इतर कपड्यांच्या अनेक व्हेरायटीज आहेत. लिव्हाईस, रोड स्टार, नेटप्ले, बेअर, कलरप्लस, रेमण्ड, सबनेटन, किलर, यूएप, पोलो, ॲडिडास, प्युमा, लीकुपर, फिला, जॅक अ‍ॅण्ड जोन्स, टॉमी हिल फिगर, अ‍ॅरो अणि अनेक नामांकित ब्रॅण्डची रेंज आहे. सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड वूलन व फॅन्सी गारमेंटची विक्री सुरू आहे. प्युमा व अ‍ॅडिडास कंपनीचे टी-शर्ट, कल्ट कंपनीचे जेन्ट्स शर्ट, डब्ल्यू कंपनीच्या लेडिज कुर्ती, स्पायकरचे शर्ट, पार्क एव्हेन्यूचे शर्ट, कलर प्लस व रेमण्ड कंपनीचे शर्ट, रंगरती कंपनीच्या लेडिज कुर्ती, अ‍ॅरो कंपनीचे ब्लेझर यासह मेन्स जॅकेट, लेडिज जॅकेट अत्यंत कमी भावात विक्रीस आहेत. ब्रॅण्डेड ब्रा, सेलियो व वाईल्ड क्राफ्टचे बॅग, याशिवाय सर्व नामांकित ब्रॅण्डचे फूटवेअर फारच कमी किमतीत आहेत. स्पोर्ट शूज, जेन्ट्स चप्पल, जोडे, किड्स फूटवेअर ग्राहकांना आकर्षक किमतीत खरेदीची संधी आहे.

ग्राहक सुरेश मोवाडे म्हणाले, सर्व कंपन्यांचे ब्रॅण्डेड गारमेंट एकाच छताखाली असल्याने मुबलक भावात आणि कमी वेळेत कुटुंबीयांसाठी खरेदी करता आली. (वा.प्र.)