शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंच : पाणी पुरवठा खंडित करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:24 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देतुकडोजी सोसायटीतील रहिवाशांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने झिंगाबाई टाकळी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फ्लॅट ओनर्स को-आॅपरेटिव्ह सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करू नका, असा अंतरिम आदेश महानगरपालिका पाणी पुरवठा विभाग व आॅरेंज सिटी वॉटर कंपनी यांना दिला. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांना दिलासा मिळाला.सोसायटीचे पाणी मीटर डिसेंबर-२०१७ ते ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत निकामी होते. सप्टेंबर-२०१९ मध्ये नवीन मीटर बसविण्यात आले. त्यानंतर गेल्या मे महिन्यात सोसायटीला तब्बल ९६ हजार ५४६ रुपयाचे बिल पाठविण्यात आले. त्यात बिलाच्या कालावधीची माहिती स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे सोसायटीने सरासरी बिलाचा हिशेब लावून ६ हजार रुपये रोख व १४ हजार रुपये आॅनलाईन जमा केले. परिणामी, पाणी पुरवठा विभागाने सोसायटीला २६ जून रोजी पत्र पाठवून चुकीचे बिल भरल्याची माहिती दिली. त्या आधारावर पाणी पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता लक्षात घेता, सोसायटीने ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली आहे. कोरोना काळात पाणी पुरवठा बंद केला गेल्यास रहिवाशांची गैरसोय होईल, असे सोसायटीचे म्हणणे आहे. मंचने तक्रारीवरील सुनावणीनंतर सोसायटीला पाणी बिलाचे आणखी २० हजार रुपये जमा करण्यास सांगितले व प्रतिवादींना वरील अंतरिम आदेश दिला. सोसायटीतर्फे अ‍ॅड. सौरभ राऊत व अ‍ॅड. व्ही. आर. बसेशंकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे