शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

नागपुरात मिशी कापल्यावरून ग्राहक व न्हाव्यात जुंपली; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 2:43 PM

न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: न्हाव्याने न विचारता मिशी कापली म्हणून संतप्त झालेल्या ग्राहकाने त्याच्याशी जोरदार वाद घातला. या वादाचे पर्यवसान अधिक बाचाबाचीत होऊन धमकी दिल्याच्या तक्रारीवरून न्हाव्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कन्हान येथे मंगळवारी दुपारी घडली.येथील हनुमाननगरमध्ये असलेल्या फ्रेंडस जेंटस पार्लरमध्ये किरण किसन ठाकूर हे मंगळवारी (१६) दाढी करायला गेले होते. त्यावेळी त्यांची परवानगी न घेता न्हाव्याने त्यांची मिशीही काढून टाकली. यावर संतप्त होऊन त्यांनी सलूनचे मालक सुनील लक्षणे यांच्याशी वाद घातला. त्यावर लक्षणे यांनी प्रत्युत्तर देताना, तुम्हाला जे करायचे ते करा, असे सुनावले. या धमकीची तक्रार ठाकूर यांनी कन्हान पोलीस ठाण्यात नोंदवली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला आहे.

टॅग्स :Socialसामाजिक