शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोनामुळे हवालदाराचा मृत्यू; पारडी पोलीस ठाण्यात बजावत होते सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 21:35 IST

दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती.

नागपूर : शहर पोलिस दलातील आणखी एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. यामुळे पोलीस दलातील कोरोना बळीची संख्या आता चार वर पोहोचली आहे. सुरेश पाल (वय ५४) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते पारडी पोलीस ठाण्यात सेवारत होते.

दोन आठवड्यापूर्वी एका तरुणाने पारडी परिसरात आत्महत्या केली होती. त्याची चौकशी करण्यासाठी हवालदार पाल त्यांच्या ४ सहकार्‍यांसह घटनास्थळी गेले होते. मृतक तरूण कोरोणा बाधित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नंतर पाल आणि अन्य चौघांना होम क्वारेंटईन करण्यात आले होते. पाल यांची प्रकृती जास्त झाल्यामुळे एक आठवड्यापूर्वी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी पाल यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

यापूर्वी शहर पोलीस दलातील भगवान शेजुळ, सिद्धार्थ सहारे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा आणि नंतर बुधवारी सुरज पंचभाई नामक पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या एका नातेवाईकाचा ही कोरोनाने बळी घेतला आहे  तर सुमारे ४२५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समावेश आहे. दिवसागणिक कोरोना पोलीस दलावरचा विळखा घट्ट करत असल्याने शहर पोलिस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर