शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

By कमलेश वानखेडे | Updated: August 5, 2022 12:56 IST

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅरिकेट्सवरून उडी

नागपूर : केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावली लावून आधीच वाढलेल्या महागाईत आणखी भर घातली आहे. सर्वसामान्य माणसाला दोन वेळचे जेवण मिळवणे ही कठीण झाले आहे, असा आरोप करीत काँग्रेस कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत निदर्शने केली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले. कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रोखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी बॅरिकेटिंग केले होते. कार्यकर्त्यांनी हे बॅरिकेट हटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांची पोलिसांशी झटापट झाली. 

देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. बेरोजगारी महागाई यासारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भीती दाखवून चूप करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आंदोलनात काँग्रेसचे महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेवार, गिरीश पांडव, संजय म्हाकलकर, प्रशांत धवड, महिला काँग्रेसचे अध्यक्ष नॅश अली, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, आकाश तायवाडे, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी बॅरिकेटवर चढून आतमध्ये उड्या घेतल्या त्यामुळे पोलिसांनी लगेच त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाGSTजीएसटीInflationमहागाईagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकार