शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने वाढविली भाजपची चिंता

By admin | Updated: April 26, 2015 02:31 IST

महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

नागपूर : महानगर नियोजन समितीच्या (मेट्रोरिजन) निवडणुकीसाठी काँग्रेसने पाच नव्हे तर सहा नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. प्रत्यक्षात काँग्रेसचे ४१ नगरसेवक आहेत. एका जागेसाठी ७ चा कोटा यानुसार ३५ नगरसेवकांध्येच पाच जागा निवडून येतात. शेवटी सहा नगरसेवक उरतात. एक नगरसेवक कमी असतानाही काँग्रेसने सहावा अर्ज दाखल केला असल्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. मेट्रोरिजनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. २४ रोजी छाणनी आटोपली. १७ मे रोजी निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या प्रमुख नेत्यांची बैठक घेत रणणिती आखली होती. तर काँग्रेसमध्येही सर्व नेत्यांनी आपसात समन्वय साधत उमेदवार निश्चित केले. शहरी मतदारसंघात एक उमेदवार निवडून येण्यासाठी ७ चा कोटा निश्चित करण्यात आला आहे. पाच सदस्य निवडून आल्यावरी काँग्रेसचे पाच नगरसेवक उरतात. यात एका मताची जुळवाजळव केली तर आणखी एक नगरसेवक निवडून येऊ शकतो. काँग्रेसने ही रिस्क घेतली असून एक उमेदवार रिंगणात उतरविला आहे. शहरी भागातील मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय महाकाळकर, दीपक कापसे, अरुण डवरे, प्रशांत धवड, रेखा बारहाते आणि सुरेश जग्यासी या सहा नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)